Welcome to NSS WARRIORS Portal
Virtual Wari

आषाढी वारीनिमित्त दरवर्षी स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी हरित वारी आपण आयोजित करतो,जवळपास १६ वर्षाची परंपरा असलेली स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी हरित वारी बाबत राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ विभाग व विद्यार्थी विकास समितीने महत्वपूर्ण निर्णय घेतला, कोविड १९ मुळे ह्यावर्षी प्रत्यक्षात वारी आयोजन करणे शक्य नाही,यासाठी या संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
COVID 19

For Volunteers
- Regular Student LogIn (Exam Form/Student Profile)
- For Technical Queries-
Email ID -nssApril20_support@pun.unipune.ac.in
Contact No-020-71533633